मराठी बडबड गीते Pdf | Badbad Geete in Marathi pdf

या पोस्टमध्ये आम्ही Badbad Geete देत आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून Download करू शकता आणि इथून Partner Marathi book pdf Free Download देखील करू शकता.

 

 

 

 

Bad bad Geete Download

 

1- अडगुलं मडगुलं

अडगुलं मडगुलं
सोन्याचं कडगुलं
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
तीट टिळा

2- अगडं बगडं

अगडं बगडं, डं चिकी डंग
गोल गोल फुग्याचा, लाल लाल रंग
तिरकिट तिरकिट, तडम् तडम्
फू फू फुगा, फुगला टम्
कडकट् कडकट्, कडाड् कट्
फू फू फुगा, फुटला फट्

3- आपडी थापडी

आपडी थापडी
गुळाची पापडी
धम्मक लाडू, तेल काढू !

तेलंगीचे एकच पान
दोन हाती धरले कान !

चाऊ माऊ चाऊ माऊ !
पितळीतले पाणी पिऊ !
हंडा पाणी गडप !

 

 

Badbad Geete in Marathi pdf

 

 

Download

 

 

 

टीप- या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलचा या वेबसाइटच्या मालकाशी कोणताही संबंध नाही. या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलबाबत कोणाला काही अडचण असल्यास newsbyabhi247@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही ते पोस्ट त्वरित साइटवरून काढून टाकू.

 

 

 

 

मित्रांनो, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना या वेबसाइटबद्दल नक्की सांगा.

 

 

 

 

Leave a Comment