या पोस्टमध्ये आम्ही Balopasana देत आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून Balopasana Download करू शकता आणि इथून Kalihanuvani pdf Download देखील करू शकता.
Balopasana Download
श्रीगणपते विघ्ननाशना
मंगलमुरुते मूषकवाहना |1|
तिमिर नशिसी निजज्ञान देउनि
रक्षिसी सदा सुभक्तांलागुनी |2|
खड़ग दे मला प्रेमरुपी हे
मारिन षड्र्रीपू दूष्ट दैत्य हे |3|
बालकापरी जवळी घे मज
ईश जगाचा तू मी तव पदरज| 4|
मनोहर तुजी मूर्ति पहावया
लागी दिव्य दृष्टि देई मोरया |5|
पूरवी हेतुला करुनी करूणा
रमवी भजनी कलिमलदहना|6|
टीप- या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलचा या वेबसाइटच्या मालकाशी कोणताही संबंध नाही. या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलबाबत कोणाला काही अडचण असल्यास [email protected] या मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही ते पोस्ट त्वरित साइटवरून काढून टाकू.
मित्रांनो, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या मित्रांना या वेबसाइटबद्दल नक्की सांगा.