या पोस्टमध्ये आम्ही Haripath pdf देत आहे. तुम्ही खाली दिलेल्या लिंकवरून हरिपाठ Pdf मोफत डाउनलोड करू शकता आणि इथून Lal kitab ke totke in hindi pdf देखील करू शकता.
Haripath pdf
भगवंतांचे निर्गुण रूप हे ‘सार’ म्हणजे घेण्याजोगे आहे आणि त्रिगुणात्मक रूप हे ‘आसार’ म्हणजे त्याज्य आहे, असा कहीनी वरवर बरोबर वाटणारा अर्थ लावला आहे। परन्तु माउलीना तो अभिप्रेत असेल ऐसे वाटत नाही। कारण या हरिपाठात नामाचे महत्त्व सांगितले आहे।
आणि नाम हे गुणात्मक आहे मग ते ‘त्याज्य’ आहे असे माउली कसे म्हणतील बरे। म्हणून त्रिगुणात्मक रूप मायागुणांच्या उपाधीने युक्त असून निर्गुण रूप हे मायागुणांच्या उपाधीने रहीत आहे। वास्तविक पाहता निर्गुण हेही ‘मायागुणरहित’ या निषेधउपाधीने युक्त आहेच।
हा सर्व सार असार विचार हरिपाठाने म्हणजेच हरिनामस्मरणाने समजतो। कारण नामस्मरणाने अन्तःकरणातील अविद्या नाहीशी होते आणि अविद्येच्या अभावी सगुण निर्गुण भेद नाहीसा होऊन एकरूप अविद्या विद्योपाधिरहित असे निरुपाधिक भगवत्स्वरूपच अनुभावाला येते।
सगुण असो की निर्गुण दोन्हींमध्ये गुणाचा संबंध आहेच। म्हणून अशा वादात मन व्यर्थ गुंतवण्याचे कारण नाही। सगुणाच्या प्रेमभक्तीत मन तल्लीन झाले। तर भक्ताची जाणीवच हरपते। आणि जाणीवच नसेल तर गुणाच्या उपाधी कळतच नाहीत। हे पुस्तक PDF फाईलमध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा।
Haripath pdf Download
टीप- या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलचा या वेबसाइटच्या मालकाशी कोणताही संबंध नाही. या पोस्टमध्ये दिलेल्या कोणत्याही पीडीएफ बुक, पीडीएफ फाइलबाबत कोणाला काही अडचण असल्यास newsbyabhi247@gmail.com या मेल आयडीवर संपर्क साधा. आम्ही ते पोस्ट त्वरित साइटवरून काढून टाकू.
मित्रांनो, जर तुम्हाला Haripath pdf मध्ये ही पोस्ट आवडली असेल, तर मित्रांना या वेबसाइटबद्दल नक्की सांगा.